राज्य उत्पादन शुल्क विभागात जवान आणि वाहन चालक भरती -
⚡️ राज्य उत्पादन शुल्क विभागातील जवान-नि-वाहनचालक पदांची भरती प्रक्रिया व शारिरीक चाचणीबाबत👇
📛 जवान व जवान-नि-वाहनचालक पदांसाठी संबंधित सेवाप्रवेश नियम दि.०१.०१.१९९३ मध्ये वय, शैक्षणिक अर्हतेचे व शारिरीक पात्रतेचे निकष विहीत करण्यात आले आहेत.
जवान व जवान-नि-वाहनचालक पदावरील व नियुक्तीसाठी वयाची, शैक्षणिक व इतर अहंता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची निवड समितीद्वारे खालीलप्रमाणे प्रक्रिया राबवून निवडसूची बनविण्यात येईल.
🚨 परीक्षेचा टप्पा :-
1. जवान व जवान - नि - वाहनचालक
1.लेखी परिक्षा. - 120 गुण
2. शारिरीक चाचणी / मैदानी परीक्षा - 80 गुण
एकूण = 200 गुण
🧑✈️जवान - नि - वाहनचालक साठी विशेष प्राविण्य चाचणी :-
१. हलके मोटार वाहन चालविणे
. २. गड मोटार वाहन चालविणे
2. चपराशी
लेखी परिक्षा. - 200 गुण
➖➖➖➖➖➖➖➖➖
आपल्या संपर्कातील बांधवाना नक्की पाठवा🙏🏻 ➖➖➖➖➖➖➖➖➖
No comments:
Post a Comment